Skip to main content

वझिरएक्सवर आता निओ/आयएनआरचा व्यापार (NEO/INR trading on WazirX)

By मार्च 17, 2022मार्च 29th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

वझिरएक्सवर आता निओ (Neo) चा लाईव्ह व्यापार होत आहे आणि तुम्ही आमच्या आयएनआर आणि यूएसडीटी बाजारात निओ (NEO) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्सवर आता निओ/आयएनआर(NEO/INR)चालाईव्ह व्यापार होत आहे! हे शेअर करा

निओविषयी (NEO)

निओ स्वतःला एक “जलद गतीने वाढणारी आणि विकसनशील” इकोसिस्टम/अर्थव्यवस्था म्हणून दाखवते, इंटरनेटच्या पुढील पिढीचा पाया होणे हे त्याचे उद्दिष्ट आहे — एक नवीन अर्थव्यवस्था जिथे डिजिटाईज्ड पेमेंट, ओळखी आणि संपत्ती एकत्र येतात.

सुरुवातील अँटशेअर्स म्हणून ओळख असलेला हा प्रकल्प फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झाला तेव्हा तो चीनचा सर्वात पहिला सार्वजनिक ब्लॉकचेन असल्याचे मानले गेले होते. या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मचे तीन वर्षांनंतर निओ असे रिब्रँडिंग करण्यात आले. नेटवर्कसाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करणार्‍या आणि प्रवेशासाठी असलेले अडथळे कमी करणाऱ्या जागतिक विकसकांचा समुदाय तयार करण्याबरोबरच, या प्रकल्पामागील टीम इकोबूस्ट उपक्रम चालवते, जे लोकांना त्याच्या ब्लॉकचेनवर विकेंद्रित अॅप आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. त्याला अनेकदा इथेरियम नेटवर्कच्या चिनी आवृत्तीची उपमा दिली जाते. 

  • ट्रेडिंग किंमत (गेले 24 तास): $19.80 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (गेले 24 तास): $1,396,781,855 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (गेले 24 तास): $129,317,480 यूएसडी
  • वितरण पुरवठा: 70,538,831.00 निओ (NEO)
  • एकूण पुरवठा: 100,000,000 निओ (NEO)

हे तुमच्या मित्रांबरोबरशेअर करा 

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.
Avatar

Leave a Reply