Skip to main content

WazirX वर REI/USDT चा व्यापार (REI/USDT trading on WazirX)

By मे 5, 2022जून 6th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

REI नेटवर्क आता आता WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये REI ची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

WazirX वर REI/USDT व्यापार आता लाईव्ह आहे. हे शेअर करा

REI ठेवी जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

REI नेटवर्क आमच्या  रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा / Rapid Listing Initiative  भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा WazirX वरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही आरईआयचा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

तुमच्याकरिता याचा अर्थ काय?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून WazirX वर तुम्ही आरईआय जमा करू शकता.
  • व्यापार  — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही आरईआयची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही आरईआय खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसतील. 
  • काढून घेणे — लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही आरईआय काढून घेऊ शकाल. 

आरईआयबद्दल

ब्लॉकचेनच्या विकास ट्रेंडचा अधिक चांगल्या प्रकारे स्वीकार करण्यासाठी आणि हलक्या वजनाचे, इथेरियमला अनुरूप, उच्च कार्यक्षमता आणि नि:शुल्क ब्लॉकचेन फ्रेमवर्क प्राप्त करण्यासाठी आरईआय नेटवर्कचा विकास करण्यात आला.

  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $$0.1168 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $32,709,657 यूएसडी

हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply