Skip to main content

वझिरएक्स वर एसएलपी-SLP/INR-आयएनआर व्यापार (SLP/INR trading on WazirX)

By मार्च 1, 2022मार्च 4th, 20221 minute read

Get WazirX News First

* indicates required

नमस्ते मित्रांनो! 🙏

स्मूद लव्ह पोशन व्यापार आता वझिरएक्स वर लाइव्ह आहे आणि आमच्या आयएनआरयुएसडीटी मार्केट्मध्ये तुम्ही एसएलपी खरेदी करू, विकू शकता व व्यापार करू शकता. 

वझिरएक्स वर एसएलपी/आयएनआर व्यापार लाइव्ह आहे ! हे शेअर करा

एसएलपी बद्दल

Axie Infinity /एक्सी इन्फिनिटी गेम खेळून स्मूद लव्ह पोशन/Smooth Love Potion (SLP) टोकन्स कमावली जातात. ही डिजिटल संपत्ती एक्स्पिरियन्स पॉइंट्स च्या बदल्यात काम करते. 

एसएलपी/SLP ही इआरसी-20/ ERC-20 टोकन्स आहेत आणि त्यांचा वापर एक्सिज/ Axies या नावाने ओळखल्या जाणार्‍या नवीन डिजिटल पेट्सचे संवर्धन करण्यासाठी वापरता येता. एक्सिस सात पटी पर्यंत ब्रीड करता येतात आण एक्सी ब्रीड करण्यासाठी एसएलपीची वाढती मात्रा लागते. पीव्हीई ॲड्व्हेंचर मोड तसेच पीव्हीपी इएसएलपी वेळ म्हणजे एक्सी ब्रीड करण्याचा वेळ. PvE/पीव्हीई ॲडव्हेंचर मोड तसेच PvP/पीव्हीपी एरिना मध्ये गेम खेळूब एसएलपी कमावता येता. एसएलपी टोकनसाठी कमाल पुरवठा नाही. 

  • व्यापार किंमत (गेल्या 24 तासात): $0.01795 युएसडी
  • ग्लोबल मार्केट कॅप ((गेल्या 24 तासात):): $92,095,468 युएसडी
  • ग्लोबल व्यापार आकार (गेल्या 24 तासात): $726,175,819 युएसडी
  • खेळता पुरवठा : 5.13B एसएलपी
  • Total Supply: 5,129,907,048 SLP

तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करा

हॅपी ट्रेडिंग! 🚀

धोक्याचा इशारा: क्रिप्टो व्यापार हा उच्च मार्केट जोखिमीच्या आधीन आहे. नवीन लिस्टिंग झालेल्या टोकन्सचा व्यापार करतांना तुम्ही पर्याप्त जोखिम मूल्यांकन केले आहे याची खात्री करून घ्या कारण ती उच्च मूल्य अस्थिरतेची असतात. उच्च-प्रतीची कॉइन्स निवडण्यासाठी वझिरएक्स पूर्ण प्रयत्न करेल परंतु तुमच्या व्यापारातील तोट्यांसाठी जबाबदार असणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply