Skip to main content

WazirX वर STPT/INR चा व्यापार करणे (STPT/INR trading on WazirX)

By मार्च 8, 2022मार्च 22nd, 20221 minute read

नमस्ते मंडळी! 🙏

स्टॅंडर्ड टोकनायझेशन प्रोटोकॉलचा व्यापार WazirX वर थेट आहे आणि तुम्ही STPT आपल्या INR आणि USDT बाजारामध्ये विकत घेऊ शकता,विकू शकता आणि व्यापार करू शकता. 

Get WazirX News First

* indicates required

STPT/INR चा व्यापार WazirX वर थेट आहे!हे इतरांना सांगा 

STPT बद्दल

STP (Standard Tokenization Protocol) नेटवर्कचे उद्दिष्ट एक विकेंद्रित नेटवर्क बनवणे आहे ज्याचे आरेखन जागतिक समुदायांमध्ये डिजिटल मालमत्तांचा शोध आणि वापर सुकर करण्यासाठी केलेले आहे. STP स्टॅंडर्ड टोकनांच्या स्वरूपांमधील मालमत्तांची मालकी आवश्यक त्या नियमांचे पालन करून कशी तयार केली जाते, दिली आणि प्राप्त केली जाते ह्याबाबत व्याख्या करते. STPT हे एक ERC-20 प्लॅटफॉर्म टोकन असून ते वापरकर्त्यांना एअरड्रॉप्स, बाऊंटीज, मायक्रो टोकं ऑफरिंग्ज, आणि व्हर्चुअल स्टेकिंग सारख्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची परवानगी देते. त्याचप्रमाणे, STPT हे सेवांबद्दल पैसे देण्यासाठी चलन म्हणून इकोसिस्टीममध्ये वापरता येऊ शकते. 

  • व्यापाराची किंमत (मागील 24 तासात): $0.08757 USD
  • जागतिक बाजार मूल्य (मागील 24 तासात): $127,222,308 USD
  • जागतिक बाजारामधील किंमत (मागील 24 तासात): $14,111,946 USD
  • खेळता पुरवठा: 1.45B STPT
  • एकूण पुरवठा: 1,942,420,283 STPT

हे तुमच्या मित्रांना सांगा

तुमचा व्यापार आनंदमयी होवो! 🚀

धोक्याची सूचना: क्रिप्टो व्यापार हा उच्च बाजार जोखमीच्या अधीन असतो. तुम्ही नवीन सूचिबद्ध झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना जोखमीचे पुरेसे मूल्यमापन केल्याची खात्री करा कारण त्यांच्या किमतीमध्ये बरेचदा तीव्र चढउतार होतात.WazirX उच्च गुणवत्तेची नाणी निवडण्याचे कसोशीने प्रयत्न करेल पण तुमच्या व्यापारामधील तोट्यास जबाबदार नसेल.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply