Skip to main content

WazirX WOO/USDT व्यापार (WOO/USDT trading on WazirX)

By एप्रिल 7, 2022एप्रिल 28th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

Woo नेटवर्क आता WazirX सूचिबद्ध आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही वूची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. 

WazirX WOO/USDT व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा

WOO ठेवी/जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

वू नेटवर्क आमच्या Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही वूचा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही वू जमा करू शकता. 
  • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही वूची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही वू खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसतील.
  • काढून घेणे — लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही वू काढून घेऊ शकाल.

WOO बद्दल

वू हे डीप लिक्विडिटी नेटवर्क आहे व हे व्यापारी, एक्स्चेंजेस आणि डिफायडेफि/ DeFi प्लॅटफॉर्म्सना, कमी किंवा शून्य किंमतीत आपल्या वर्गवारीतील सर्वोत्कृष्ट लिक्विडिटी आणि व्यवहार समापन यांना ते डेमॉक्र्टाइझ्ड ॲक्सेस देते. स्टेकिंग व शुल्क सवलतीसाठी वू टोकनचा वापर नेटवर्कच्या सेफी/ CeFi व डेफी/ DeFi उत्पादनात होतो. 

  • ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $0.5287
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $534,840,190 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $54,000,896 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 1.01B वू
  • एकूण पुरवठा: 39,609,524 वू

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा!🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply