Skip to main content

बिटकॉइन व क्रिप्टो परिवर्तक (Bitcoin & Crypto Converter)

By डिसेंबर 22, 20211 minute read
बिटकॉइन व क्रिप्टो परिवर्तक (Bitcoin & Crypto Converter)

प्रश्न 1: आज तुमच्याकडे ₹10,000 असतील तर तुम्ही किती बीटीसी खरेदी करू शकाल?

प्रश्न 2: तुमच्याकडे 1000 XRP/एक्सआरपी नाणी असतील तर तुम्ही किती बिटकॉइन खरेदी करू शकाल?

अशा आणि अशा अनेक प्रश्नांची (याच धर्तीवर) उत्तरे वरचेवर शोधली जातात.

तुमच्याकरिता आपण हे सोपे करूया! तुमचा क्रिप्टो प्रवास अधिक सोपा करण्यासाठी वझिरएक्सने बिटकॉइन व क्रिप्टो परिवर्तक सादर केले आहे.

फ्लॅट व क्रिप्टोमध्ये आता तुमच्या जोड्या तुम्ही बनवू शकता आणि एका क्लिकमध्ये परिवर्तित मूल्य तपासू शकता.

याचा येथे प्रयत्न करा!

बिटकॉइन व क्रिप्टो परिवर्तक वापरू तुम्ही हे करू शकता:

  • तुमच्या निवडीच्या क्रिप्टोमध्ये परिवर्तित केली असल्यास तुमच्या फ्लॅट चलनाचे मूल्य तपासणे,
  • इतराशी तुलना करून एका क्रिप्टोचे मूल्य तपासणे,
  • त्वरित दिशादर्शनासाठी (नेव्हिगेशन) ’लोकप्रिय जोड्या’ पर्याय वापरणे

बिटकॉइन व क्रिप्टो परिवर्तक कशा प्रकारे वापरावा?

पायरी 1: तुम्हाला परिवर्तन करायचे आहे ते फ्लॅट चलन किंवा क्रिप्टो निवडा.

पायरी 2: रक्कम/मोजणी प्रविष्ट करा.

पायरी 3: तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ते क्रिप्टो निवडा .

पायरी 4: एका क्षणार्धात निकाल पॉप्युलेट (भरले) जातात !

आमचे गुंतवणूकदार आणि क्रिप्टो समुदायास मदत करणे हे आमचे ध्येय आहे. तुमच्या क्रिप्टो गुंतवणूकींबद्दल सुजाण निर्णय तुम्ही तीन साध्या पायऱ्यांमध्ये घेऊ शकता:

  1. तुम्हाला हव्या असलेल्या क्रिप्टोची गत कामगिरी – येथे तपासा.
  2. तुम्ही क्रिप्टोमध्ये गुंतवणूअक करत असल्यास गुंतवणूकीवरील परतावा (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-आरओआय) – येथे तपासा.
  3. तुमची फ्लॅट करन्सी क्रिप्टो मध्ये परिवर्तित करा आणि मूल्य – येथे तपासा.

गुंतवणुकीसाठी शुभेच्छा! 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply