Skip to main content

CELO लिस्टिंग आणि सेलोचे भव्य वितरण (CELO Listing + Grand CELO Giveaway)

By मार्च 17, 2022एप्रिल 28th, 20225 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

सेलो/Celo आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता आमच्या INR आणि USDT बाजारपेठेत तुम्ही सेलोची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. 

आम्ही तुमच्याकरिता अनेक कार्यक्रम आणि विस्मयजनक बक्षिसांसाठी सहभागी झालो आहोत.

₹40,00,000 (~$51,000) पेक्षा अधिक असणार्‍या आमच्या बक्षिसात सहभागी होऊन या लिस्टिंगचा आनंद साजरा करा! 

Get WazirX News First

* indicates required

दि. 21 ते 31 मार्च 2022 दरम्यान वझिरएक्स भव्य सेलो बक्षिसांचे आयोजन करत आहे! हे शेअर करा

CELO ठेवी जमा करण्याचे आणि काढण्याचे काय?

सेलो आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्ह (शीघ्र सूचिबद्ध उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही सेलोचा व्यापार सुरू करू.

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

 • ठेवी/जमा — बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही सेलो जमा करू शकता. 
 • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही सेलोची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही सेलो खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
 • काढून घेणे — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही सेलो काढून घेऊ शकाल.

CELO बद्दल

सेलो ही स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांत क्रिप्टोकरन्सीचा स्वीकार वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलेली एक ब्लॉकचेन अर्थप्रणाली आहे. पब्लिक कीज म्हणून फोन नंबर वापरून, बॅंकचा ॲक्सेस नसणार्‍यासह जगातील कोट्यावधी स्मार्टफोन वापरकर्त्यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार कसा करायचा याची ओळख करून देता येईल अशी आशा सेलो करतात.

विकेंद्रित फायनान्सचा भाग म्हणून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि विकेंद्रित ॲप्लिकेशन्सची निर्मितीदेखील या नेटवर्कद्वारा करता येते.

 • व्यापार किंमत (गेल्या 24 तासांत) : $2.98 यूएसडी
 • जागतिक मार्केट कॅप(गेल्या 24 तासांत): $1,275,289,108 यूएसडी
 • जागतिक व्यापार आकार (गेल्या 24 तासांत) : $828,594,654 यूएसडी
 • खेळता पुरवठा: 427,388,610.00 सेलो
 • एकूण पुरवठा : 1,000,000,000 सेलो

वितरण वेळापत्रक

 • सोमवार, 21 मार्च-रविवार 27 मार्च-वझिरएक्सवर Sign Up आणि $40 मूल्याची मोफत सेलो मिळवा.
 • सोमवार, 21 मार्च- सेलो फाऊंडेशनचे वित्त प्रमुख अलेक्स विट YouTube वर लाइव्ह
 • मंगळवार, 22 मार्च- ₹4,000. च्या बक्षिसांसह Trivia on WazirX Instagram page . सेलो शी संबंधित रोचक ट्रिव्हिया खेळा आणि बक्षिसे जिंका
 • मंगळवार, 22 मार्च-बुधवार,30 मार्च- सेलो धारकांसाठी Gleam giveaway . साधे टप्पे पूर्ण करा आणि ₹31,000. च्या पूलमधून जिंका. 
 • बुधवार, 23 मार्च– सेलो फाऊंडेशनचे संस्थापक रेनी रायन्सबर्ग यांच्याबरोबर AMA. सेलोवर 360 अंश शिकवण मिळवा आणि ₹23,500 ची एकूण बक्षिसे जिंका.
 • गुरुवार, 24 मार्च-शुक्रवार,25 मार्च- ₹23,500 च्या बक्षिसांसह आमच्या Blog page वर कोडे/क्विझ. फन क्विझ सत्रात तुमचे सेलो बद्दलचे ज्ञान दाखवा आणि जिंका
 • सोमवार, 28 मार्च-गुरुवार, 31 मार्च- 76 तास दीर्घावधीचे हायेस्ट ट्रेडर कौन मॅरॅथॉन/Highest Trader Kaun Marathon आणि सर्वात अग्रणी व्यापार्‍यासाठी ₹23,60,000 किंमतीची सेलो बक्षिसे

Sign Up करा आणि कमवा

नवीन वापरकर्त्यांचे विशेष स्वागत करण्यासाठी वझिरएक्स आणि सेलो यांनी भागिदारी केली आहे. वझिरएक्सवर साइन अप करून सेलो खरेदी/डिपॉझिट करणार्‍या कोणत्याही रॅंडम 500 नवीन वापरकर्त्यांना सेलो एकूण ₹15,70,000 किंमतीची सेलो टोकन्स देत आहे!

दावा कसा करायचा

 • WazirX वर तुमचे खाते तयार करा आणि तुमची ओळख पटवा.
 • INR किंवा USDT मार्केट मध्ये कितीही रकमेचे $ सेलो खरेदी करा.
 • मोहिमेच्या अवधीत साइन अप आणि वझिरएक्सवर खरेदी/डिपॉझिट करणार्‍या कोणत्याही 500 रॅंडम वापरकर्त्यांसाठी वैध.

पुरस्कार/बक्षिसे

 • पात्र वापरकर्त्यांना 16.36 (~$40) सेलो टोकन्स मिळतील.
 • ही बक्षिसे प्रति वापरकर्त्यास एक अशी मर्यादित आहेत म्हणजेच एकदाच वटवता येतात, अनेकदा नाही.

केव्हा: सोमवार, 21 मार्च, रात्री 9 वाजता, 27 मार्च, रात्री 9 वाजता -भारतीय वेळेनुसार

YouTube लाइव्ह

सेलो टोकनबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी अलेक्स विट, वित्त प्रमुख-सेलो फाऊंडेशन यांची अर्चित सिन्हा यांनी घेतलेल्या लाइव्ह मुलाखतीत सहभागी व्हा.

केव्हा: सोमवार, 21 मार्च, सायंकाळी 7 वाजता-भारतीय वेळेनुसार

कोठे: http://youtube.com/WazirX

Trivia

CELO बद्दल तुम्हाला पुरेसे माहित आहे असे तुम्हाला वाटते का? आमच्या CELO ट्रिव्हिया स्पर्धेत जाणून घ्या!

केव्हा: मंगळवार, 22 मार्च, दुपारी 12 वाजता, भारतीय वेळेनुसार

कोठे: instagram.com/wazirx

भाग कसा घ्यायचा?

 • instagram.com/wazirx वर आम्हाला फॉलो करा.
 • आमच्या इन्स्टाग्रॅम स्टोरीमध्ये आम्ही 5 प्रश्न शेअर करू
 • योग्य उत्तर निवडा

बक्षिसे

5 नशिबवान विजेते प्रत्येकी 4.16 सेलो जिंकतील.

Gleam बक्षिसे

आमच्या Twitter वर नजर ठेवा आणि तुमची मोफत सेलो टोकन्स मिळवा.

25 नशिबवान विजेत्यांना आम्ही प्रत्येकी 6.46 सेलो बक्षिस म्हणून देत आहोत.

याशिवाय, 15 नशिबवान विजेते सेलोएक्स व्झिरएक्स मर्च /Celo X WazirX merch जिंकतील.

AMA

सेलोवर 360-अंश शिकवणीसाठी सेलो फाऊंडेशनचे संस्थापक रेरी रायन्सबर्ग यांच्याशी लाइव्ह एएमए मध्ये सहभागी व्हा.

केव्हा: बुधवार, 23 मार्च, सायंकाळी 6 वाजता, भारतीय वेळेनुसार

कोठे: http://t.me/wazirx_discuss

भाग कसा घ्यायचा?

भाग 1: आम्ही रेनी यांना सेलो बद्दल 10 प्रश्न विचारू (आमच्या ट्विटर फॉलोअर्स मधून क्राऊडसोर्स केलेले) 

भाग 2: शेवटी, आम्ही ग्रूप 3 मिनिटांसाठी अनम्यूट-बोलता करू जिथे तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न लाइव्ह विचारू शकाल. ते त्यांना शक्य तेवढ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील.

बक्षिसे:

Twitter मधून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट 10 प्रश्नांसाठी प्रत्येकी 6.12 सेलो

Telegram ग्रूपमधील सर्वोत्कृष्ट 5 प्रश्नांसाठी प्रत्येकी 12.24 सेलो

Quiz कोडे

फन Quiz सत्रात तुमचे CELO बद्दलचे ज्ञान प्रदर्शित करा.

कोठे: गुरुवार, 24 मार्च, सायंकाळी 6 वाजता-शुक्रवार, 25 मार्च, सायंकाळी 6 वाजता, भारतीय वेळेनुसार

कोठे: WazirX Blog

वाचण्यासाठी स्त्रोत

भाग कसा घ्यायचा?

 •  blog page वर जा.
 • तिथे एकूण 10 प्रश्न असतील
 • योग्य उत्तर निवडा
 • प्रति वापरकर्ता प्र्त्येकी फक्त एक प्रविष्टी/एंट्री

बक्षिसे

20 नशिबवान विजेते प्रत्येकी 6.12 CELO टोकन्स जिंकतील.

Highest Trader Kaun मॅरॅथॉन: CELO/INR

अखंड 72 तास चालणार्‍या व्यवहार स्पर्धेसाठी तयार व्हा.

भाग कसा घ्यायचा?

 • दि. 28 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून 31 मार्च रोजी सकाळी 9 पर्यंत वाजेपर्यंत ही स्पर्धा चालेल.
 • सोमवार ते शुक्रवार दरम्यान केव्हाही तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
 • ₹23,60,000 मूल्याच्या सेलोचे एकूण बक्षिस! या संपूर्ण 72 तासांच्या कालावधीत तुमच्या व्यवहाराच्या कामगिरीच्या आधारे तुम्ही बक्षिसे जिंकू शकता. 

हायेस्ट ट्रेडर्कौन मॅरॅथॉन मध्ये 23,60,000 मूल्याचे सेलो आम्ही बक्षिस म्हणून देत आहोत!

हे शेअर करा

बक्षिसे

व्यापार्‍याचे स्थानबक्षिस/ व्यक्ती (सेलो)आयएनआर मूल्य
1859.821,65,000
2614.901,18,000
3479.4292,000
4 – 10244.9247,000
11 – 20184.4735,400
21 – 3098.3818,880
31 – 4082.4215,817
41 – 5051.659,912
51 – 10032.086,156
101 – 15024.354,673
151 – 20012.302,360
201 – 2507.381,416
251 – 4004.37838

बक्षिसे मिळवण्यासाठी अटी व शर्ती

 • वापरकर्त्याने www.wazirx.com वर साइन अप करणे आणि केवायसी व बॅंक खात्याचे सत्यापन करणे आवश्यक आहे. मोहिमेच्या काळात वापरकर्त्यांनी कितीही प्रमाणात सेलो खरेदी केलेच पाहिजेत.
 • रॅंडम 500 नवीन साइन अप्ससाठीच बक्षिसे वैध असतील.
 • दि. 27 मार्च 2022, भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजेपर्यंतच बक्षिसे वैध असतील.
 • कोणत्याही बक्षिसाचे वितरण किंवा वापराच्या संदर्भात कोणत्याही कराचा भरणा करण्याचे दायित्व वझिरएक्सला नसेल.
 • कोणतीही संशयास्पद कारवाई सापडल्यास/ संशय आल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता पैसे परत घेण्याचा हक्क वझिरएक्स राखून ठेवत आहे.
 • कायद्याने प्रतिबंधित किंवा निषिद्ध ठरल्यास बक्षिसे अवैध ठरतील.
 • बक्षिसे, प्रति व्यक्ती एक अशी मर्यादित आहेत, म्हणजेच ती फक्त एकदाच वटवता येतील, अनेकदा नाही.
 • आपल्या विवेकबुदधीनुसार, कोणतीही कारणे व पूर्वसूचना न देता बक्षिसे देण्याचे नियम बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा आणि कोणत्याही वेळेस घोषणा करण्याचा अधिकार वझिरएक्स स्वत:कडे राखून ठेवत आहे.

टीप: संपूर्ण बक्षिसांसाठी, सेलोचे मूल्य $ 2.44 म्हणजेच ₹ 191.9 समजले जाईल आणि सर्व बक्षिसे 14 एप्रिल 2022 पर्यंत वितरित केली जातील. 

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply