
This article is available in the following languages:
नमस्ते मित्रांनो!
आपल्याकडे आता डार्क मोड वझिरएक्स मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बराच काळ आहे आणि ते सर्वांना आवडले आहे. आपल्याला ते किती आवडते आणि आपण त्याला किती प्राधान्य देतो ह्याबाबत कोणतेही दुमत नाही. म्हणून तुमच्या अनेक शिफारशींनंतर आम्ही आता वझिरएक्स वेबसाठीही बहुप्रतिक्षित डार्क मोड (dark mode) सादर करीत आहोत!
बहुतांश खात्यांमध्ये वेबसाईटवर डार्क मोड आधीपासूनच कार्यान्वित असेल पण जर नसेल तर तुम्ही पुढील पायऱ्या वापरून तो तुमच्या खात्यासाठी कार्यंवित (किंवा बंद) करू शकता.
WazirX वेबसाठी डार्क मोड कार्यान्वित कसा करायचा?
- WazirX वेबसाईट वरील तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करा.
- वरच्या उजव्या कोपऱ्यात एक्सचेंज पेजवर लाईटचा डार्क मोडमध्ये बदल करण्यासाठी टॉगल उपलब्ध आहे.
- टॉगल बटनावर क्लिक करा.
- लाईट मोड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्याच टॉगलवर पुन्हा क्लिक करा.
आम्हाला आशा आहे की ह्या बहुप्रतिक्षित वैशिष्ट्याच्या परिचयामुळे तुमचा अनुभव अधिक समृद्ध झाला असेल आणि तुमच्या क्रिप्टो प्रवासामध्ये मदत होईल.
हॅपी ट्रेडिंग!!
