Skip to main content

पुनरावलोकन केला जाणारा महिना – मे 2022 (Month in Review – May 2022)

By जून 2, 2022जून 23rd, 20221 minute read
Month in Review - May 2022

नमस्कार मंडळी! WazirX वर मे महिन्यात काय घडले त्याचा हा अहवाल आहे. 

मागील महिन्यात काय घडले?

 [Done] 11 नवीन मार्केट जोड्या: आपण आपल्या युएसडीटी (USDT) मार्केटमध्ये गेल्या महिन्यात 11 टोकन्सची भर घातली! आता तुम्ही WazirX वर लीना (LINA), आरइआय (REI), बीएसडब्ल्यू (BSW), बॉण्ड (BOND), एमडीटी (MDT), लोका (LOKA), एलपीटी (LPT), वायजीजी (YGG), फार्म (FARM), सिटी (CITY), आणि जीएएल (GAL) ची खरेदी, विक्री आणि व्यापार करू शकता. तुमच्या जोड्यांचा व्यापार येथे सुरु करा!

Get WazirX News First

* indicates required

[ [Done] WazirX वेबवर डार्क मोड: आम्हाला आपणास कळवायला आनंद होत आहे की WazirX वेबसाठी बहुप्रतीक्षित डार्क मोड आता लाईव्ह झाला आहे. तो कार्यांवित करण्यासाठी हा ब्लॉग वाचा. 

आपण काय तयार करत आहोत?

 [Ongoing] AMM प्रोटोकॉल: आमचे DEX अवलंबून असलेल्या काही प्रोटोकॉल्समध्ये अनपेक्षित विलंब झालेला आहे. त्यामुळे आम्हाला लाईव्ह जाता येत नाही. ह्या क्षणी आम्हाला ह्या गोष्टीला किती वेळ लागेल ह्याबाबत कोणताही ETA नाही. पण ह्याची खात्री बाळगा की आम्ही आमच्या प्रोटोकॉल गटाबरोबर ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. 

 [Ongoing] नवीन टोकन्स: आम्ही येणाऱ्या आठवड्यांमध्ये WazirX वर अजून टोकन्स सूचिबद्ध करू. तुमच्या काही सूचना आहेत का? कृपा करून आम्हाला @WazirXIndia येथे ट्विट करा. 

काही ठळक घडामोडी

  • वापरकर्त्यांच्या संरक्षणाची आणि पारदर्शकता तयार करण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी आम्ही आमच्या पारदर्शकता अहवालाची दुसरी आवृत्ती सुरु केली आहे. आमच्या पारदर्शकता अहवालाची पूर्ण आवृत्ती येथे डाउनलोड करा: 

आपल्यासाठी हा महिना सफल होता, आणि जून 2022 कडे खूप आशेनी आणि सकारात्मकतेने पाहत आहोत. नेहमीप्रमाणेच यापुढेही आम्हाला पाठबळ देत राहा.

जय हिंद! 🇮🇳

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply