Skip to main content

मोबिक्विकद्वारे तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये रुपयांचा आयएनआरचा भरणा कसा करायचा? (How to deposit INR into your WazirX wallet through Mobikwik)

By फेब्रुवारी 7, 2022मार्च 16th, 20222 minute read

प्रिय मित्रांनो !

तुमच्या क्रिप्टो प्रवासात तुम्ही वझिरएक्सचा विचार करत आहात हे जाणून मला आनंद होत आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर आम्ही येथे तुमच्यासाठी आहोत याची खात्री बाळगा. तुम्हाला आमच्या मार्गदर्शिका वाचल्यानंतरही तुम्हाला काही चिंता असतील, तर तुम्हास आमच्यापर्यंत येथे येथे पोहोचता येईल.

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्स मार्गदर्शिका

 • वझिरएक्सवर अकाऊंट कसे उघडायचे?
 • वझिरएक्सवर  केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची 
 • वझिरएक्सवर बॅंकेचे अकाऊंट कसे जोडायचे आणि वझिरएक्सवर रुपये आयएनआर कसे जमा करायचे? 
 • मोबिक्विकद्वारे तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये रुपयांचा आयएनआरचा भरणा कसा करायचा?
 • वझिरएक्सक्विकबाय वैशिष्ट्याचा वापर करून क्रिप्टो कसे विकत घ्यायचे?  
 • वझिरएक्सवर क्रिप्टोची खरेदी व विक्री कशी करायची?  
 • वझिरएक्सवर क्रिप्टो कसे जमा करायचे व विथड्रॉ करायचे?  
 • वझिरएक्सवर  व्यापार शुल्काची गणना कशी केली जाते?  
 • स्टॉप-लिमिट ऑर्डर कशी ठेवायची? 
 • वझिरएक्सवर ट्रेडिंग रिपोर्ट कसा डाऊनलोड करायचा?  
 • वझिरएक्सवर पी2पी कसे वापरायचे? 
 • H वझिरएक्स कन्व्हर्ट क्रिप्टो डस्ट वैशिष्ट्य कसे वापरायचे?  
 • वझिरएक्स संदर्भ वैशिष्ट्याचे फायदे काय आहेत?  
 • वझिरएक्सचे अधिकृत चॅनल्स कोणते आहेत आणि वझिरएक्सवर कसे पोहोचायचे?  

मोबिक्विकद्वारे तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये रुपयांचा आयएनआरचा भरणा कसा करायचा?

आमच्या त्वरित भरणा (इन्स्टन्ट डिपॉझिट) वैशिष्ट्याद्वारे तुमच्या पोर्टफोलियोत क्रिप्टो जोडणे आता खूपच सोपे झाले आहे. नेटबॅंकिंगचा वापर करून देखील तुम्ही रुपयांचा आयएनआरचा भरणा करू शकत असला तरीही अनेक जण अज्ण वॉलेट ट्रान्स्फर पर्याय पसंत करतात. सध्या आम्ही मोबिक्विक वॉलेट द्वारा ट्रान्स्फर्सचे ट्रान्सफर्सचे समर्थन करतो.

ही प्रक्रिया साधी आहे आणि सुरू करण्यासाठी तुम्हाला एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल:  

पायरी 1: वझिरएक्स ॲपवर, ’फंड्स’ वर क्लिक करा.  

पायरी 2: आयएनआर निवडा. 

पायरी 3: ‘डिपॉझिट’ वर क्लिक करा.

पायरी 4: ’इन्स्टन्ट डिपॉझिट (वॉलेट ट्रान्स्फर)’ निवडा.  

पायरी 5: तुम्हाला भरणा करण्याची रक्कम प्रविष्ट करा आणि ’कंटिन्यू’ वर क्लिक करा.  

पायरी 6: वॉलेट खाली ’मोबिक्विक’ निवडा आणि ’पे’ वर क्लिक करा.  

पायरी 7: तुमच्या मोबिक्विक अकाऊंटमध्ये अपुरी शिल्लक असल्यास, या पायरीत, येथे तुम्ही ती थेट भरू शकता. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचे यूयुपीआय आयडी किंवा डेबिट कार्ड वापरा. क्रेडिट कार्ड्स द्वारे भरणा करणे शक्य नाही याची कृपया नोंद करा.  

मोबिक्विक अकाउंऊंट जोडा: 

आयएनआर डिपॉझिट: 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply