Skip to main content

WazirX वर ट्रेडिंग रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा? (How to download the trading report on WazirX?)

By मे 9, 2022जून 7th, 20222 minute read
How to download the trading report on WazirX?

प्रिय मित्रांनो!

तुमच्या क्रिप्टो प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल तर आम्ही WazirX मध्ये तुमच्यासाठी आहोत, याची कृपया खात्री बाळगा. त्याचप्रमाणे, आमची अनुक्रमणिका वाचल्यानंतर तुम्हाला काही शंका, प्रश्न असतील तर, तुम्ही नेहमी आमच्याशी संपर्क साधू शकता, इथे.

Get WazirX News First

* indicates required

WazirX मार्गदर्शिका

WazirX वर ट्रेडिंग अहवाल

ट्रेडिंग अहवाल हा एक सर्वसमावेशक अहवाल आहे ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • विनिमयाचे व्यवहार
  • पी2पी व्यवहार
  • एसटीएफ व्यवहार
  • कॉइन्सची सध्याची शिल्लक
  • जमा करणे आणि काढून घेणे
  • खातेवही इतिहास
  • एअरड्रॉप्स आणि इतर वितरण

WazirX वर ट्रेडिंग रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा?

  1. वझिरएक्सवर लॉग इन करा
  2. अकाउंट सेटिंग्जवर जा

मोबाईल:

वेब:

Graphical user interface, application, TeamsDescription automatically generated

3. फी आणि ट्रेडवर क्लिक करा. 

Graphical user interface, application, TeamsDescription automatically generated

4. डाउनलोड ट्रेडिंग रिपोर्टवर क्लिक करा

वेब:

5. तुम्हाला ज्या कालावधीतील ट्रेडिंग अहवाल डाउनलोड करायचा आहे, त्या इच्छित कालावधीची निवड करा. एक सोयीस्कर ड्रॉप-डाउन मेनू सक्षम करण्यात आला आहे; ज्यामध्ये वापरकर्ता आता 12-महिन्यांचा कालावधी निवडू शकतो.

Graphical user interface, text, applicationDescription automatically generated

6. रिक्वेस्ट ट्रेडिंग रिपोर्टवर क्लिक करा

Graphical user interface, text, applicationDescription automatically generated

तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर अहवाल प्राप्त होईल. यासाठी, साधारणपणे 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो; मात्र, काही प्रकरणांमध्ये, त्यासाठी जरा अधिक वेळ लागू शकतो. आम्‍हाला आशा आहे की तुम्‍ही यापैकी बहुतांश अहवाल तुमच्‍या गुंतवणुकीचे आणि कर नियोजनाचे तयार कराल. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असतील तर आम्हाला कळवा.

हॅप्पी ट्रेडिंग !!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply