Skip to main content

पुनरावलोकनातील महिना (मासिक पुनरावलोकन) – मार्च 2022 (Month in Review – March 2022)

By एप्रिल 1, 2022एप्रिल 19th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! मार्च महिन्यात वझिरएक्समध्ये काय घडले त्याचा हा मासिक अहवाल आहे!

गेल्या महिन्यात काय घडले?

[झाले] 17 नवीन बाजारपेठ जोड्या: आम्ही गेल्या महिन्यात आमच्या यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये 8 टोकन आणि आमच्या आयएनआर (INR) मार्केटमध्ये 9 टोकन जोडले! आता तुम्हाला वझिरएक्सवर डोडो (DODO), डीवायडीएक्स (DYDX), एसटीपीटी (STPT), स्पेल (SPELL), आयएमएक्स (IMX), पीवायआर (PYR), बेक (BAKE), एपीआय3 (API3), निओ (NEO), एप (APE), जास्मी (JASMY), अल्पाईन (ALPINE), एएसटीआर (ASTR), केएनसी (KNC), आयसीएक्स (ICX), एएनसी (ANC), आणि फ्लक्स (FLUX) विकत घेता येतील, विकता येतील, व्यापार करता येईल. येथे तुमच्या आवडत्या जोड्यांचा व्यापार करायला सुरुवात करा! 

Get WazirX News First

* indicates required

[झाले56 मूल्याचे डोडो गिव्हअवे: वझिरएक्स आणि डोडो (DODO) यांनी 1 मार्च ते 18 मार्च 2022 दरम्यान विविध उपक्रम आणि विलक्षण गिव्हअवेजसाठी भागीदारी केली. देण्यासाठी ₹56 लाख ($71,000) किंमतीचे गिव्हअवे घेण्यासाठी उपलब्ध होते. अधिक तपशील येथे. 

[झाले] वझिरएक्सच्या 4थ्या वर्धापनदिनाच्या गिव्हअवेंचे मूल्य 4 कोटी: 8 मार्च 2022 रोजी वझिरएक्स 4 वर्षांचे झाले! आतापर्यंतच्या प्रवासाचा सोहळा साजरा करण्यासाठी, आम्ही 3 मार्च आणि 9 मार्च 2022 दरम्यान एचटीके (HTK) स्पर्धा (WRX (डब्लूआरएक्स) /INR (आयएनआर)) आयोजित केली. देण्यासाठी ₹4 कोटी किंमतीची बक्षिसे घेण्यासाठी उपलब्ध होते. अधिक तपशील येथे. 

[झाले] वझिरएक्सच्या 4 थ्या वाढदिवसाचे सोहळे: आमचा 4था वाढदिवस साजरा करण्यासाठी, आमच्या अनेक स्पर्धा, ऑफर आणि लाँच होत्या. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवरील स्पर्धा, 
  • वझिरएक्स ट्रिव्हिया (₹10,000 किंमतीच्या बक्षिसांसह), 
  • आमच्या मार्च स्टोअरवर 50% पर्यंत सवलत, आणि 
  • वझिरएक्स क्रिप्टो विजेट्सचे लाँच. अधिक तपशील येथे. 

[झाले] 7 वे डब्लूआरएक्स (WRX) बर्नवझिरएक्सने 9 मार्च 2022 रोजी ऑक्टोबर – डिसेंबर 2021 या तिमाहीसाठी 7 वे डब्लूआरएक्स (WRX) बर्न यशस्वीपणे पूर्ण केले. आम्ही ₹47 कोटी रुपयांच्या (~ $60 लाख यूएसडी) समतुल्य 9,633,333 डब्लूआरएक्स (WRX) बर्न केले! अधिक तपशील येथे.

[झाले] 2 कोटी मूल्यांच्या गिव्हअवेसह बीटीसी (BTC)/ आयएनआर (INR) ट्रेडिंग स्पर्धा: आम्ही 9 मार्च आणि 12 मार्च 2022 दरम्यान 3-दिवस चाललेल्या बीटीसी (BTC)/ आयएनआर (INR) ट्रेडिंग स्पर्धेत ₹2 कोटी मूल्यांची बक्षिसे दिली. अधिक तपशील येथे.

[झाले] 40 लाख मूल्यांचे ग्रँड सीईएलओ (CELO) गिव्हअवे: वझिरएक्सने 21 मार्च आणि 31 मार्च 2022 दरम्यान ग्रँड सीईएलओ (CELO) गिव्हअवे आयोजित केले! ₹40,00,000 (~$51,000) पेक्षा अधिक मूल्याचे गिव्हअवे घेण्यासाठी उपलब्ध होते. अधिक तपशील येथे.

आपण कशाची उभारणी करत आहोत?

[सुरू आहे] एएमएम (AMM) प्रोटोकॉल: आमचे डीईएक्स (DEX) अवलंबून होते अशा काही प्रोटोकॉलमध्ये अनपेक्षित विलंब झाला आहे. हे आम्हाला लाईव्ह जाण्यापासून प्रतिबंधित करत आहे. याला किती वेळ लागेल यावर आमच्याकडे या क्षणी ईटीए नाही. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आम्ही प्रोटोकॉल टीमसोबत कठोर परिश्रम करत आहोत याची खात्री बाळगा. 

[सुरू आहे] नवीन टोकन्स: आम्ही येत्या आठवड्यांमध्ये वझिरएक्सवर अधिक टोकन सूचिबद्ध करत आहोत. काही सूचना आहेत का? आम्हाला @WazirXIndia यावर ट्विट करा.

काही ठळक गोष्टी

  • वझिरएक्सच्या महिला नेत्यांसह #BreakTheBias हे आमच्या सुपरविमेनला आमचे ट्रिब्युट होते.
  • आम्ही आमचे ‘विनामूल्य क्रिप्टो विजेट्स’ सेक्शन सुरू केले. हे कोणत्याही वेबसाईट किंवा अॅपसाठी प्लग-एन-प्ले टूल्स म्हणून काम करतात. हे कोड एम्बेड करून वापरकर्त्यांना वास्तव वेळेचे क्रिप्टो किंमत तक्ते, तिकिटे, किंमतीचे चार्ट्स आणि बरेच काही मिळते. 

आमच्यासाठी हा पॉवर पॅक महिना राहिला आहे, आणि आम्ही एप्रिल 2022 कडे भरपूर आशा आणि सकारात्मकतेने पाहत आहोत. तुम्ही नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला आहे, तसा तो यापुढेही देत राहा.

जय हिंद!🇮🇳

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply