Skip to main content

WazirX रेफरल प्रोग्राम (WazirX Referral Program)

By डिसेंबर 14, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read
Praveen R

अपडेट:15 ऑगस्ट 2021, पासून आम्ही संदर्भ कमिशन डब्ल्युआरएक्समध्ये देणार आहोत!

तुम्ही रेफरल कार्यक्रमाचे भाग होऊ इच्छिता आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांमध्ये आणि मित्रमंडळीत वझिरएक्सचा प्रचार करणार आहात याबद्दल आम्ही खरोखरच उत्तेजित आहोत. कार्यक्रमाचे तपशील समजून घेण्यास खालील कार्यक्रम नक्कीच तुमची मदत करेल. आम्ही शक्य तेवढे पारदर्शक राहण्याचा आणि कार्यक्रम साधा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्ही अटी आणि शर्तींची काळजी करण्याऐवजी अधिक बक्षिसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल.

वझिरेक्स रेफरल कार्यक्रम काय आहे?

वझिरएक्सवर तुमच्या मित्रांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी 50% कमिशन कमावण्याची वझिरएक्स रेफरल कार्यक्रम ही एक महान संधी आहे. वझिरएक्समध्ये आणखी वापरकर्ते आणण्यात तुमच्या प्रयत्नांना आणि भारतातील क्रिप्टो क्रांतीचा सहभागी होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांसाठी बक्षिसे देण्याचा हा आमचा मार्ग आहे. भारतात सध्या अस्तित्वात असणारा सर्वात अधिक बक्षिसे देणारा क्रिप्टो कार्यक्रम कदाचित हा आहे.

हा कसे काम करतो –

 • तुमची लिंक शेअर करा – ईमेल, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही मार्गाने तुमच्या मित्रांबरोबर तुमची संदर्भ लिंक शेअर करा
 • साइन अप करा – वझिरएक्सवर साइन अप करण्यासाठी आणि वझिरएक्सवर त्यांचा पहिला व्यापार करण्यासाठी तुमच्या लिंकचा वापर तुमचे मित्र करतील.
 • बक्षिसे मिळवा प्रत्येक मित्राच्या व्यापार शुल्कावर तुम्ही 50% कमिशन कमवाल. तुम्ही झोपलेले असता तेव्हादेखील! तुम्ही आणि मित्रांना प्रत्येकी 25 डब्ल्युआरएक्स कॉइनदेखील मिळतील.

सतत विचारले जाणारे प्रश्न

माझे कमिशन मला कोणत्या क्रिप्टोमध्ये मिळेत?

तुमच्या मित्राने कोणत्या बाजारात व्यापार केला त्यानुसार, डब्ल्युआरएक्समध्ये तुम्हाला कमिशन मिळेल.

या व्यापार कमिशन कार्यक्रमात मी किती कमावू शकतो?

तुम्हाला हवे तितके. कमाईवर खरोखरच मर्यादा नाही! तुमच्या मित्रांच्या प्रत्येक व्यापारासाठी आम्ही आकारतो त्या शुल्काच्या 50% तुम्हाला मिळतात. तुम्ही संदर्भ दिलेले मित्र जेवढा अधिक व्यापार करतील तेवढी अधिक कमाई तुम्ही करता. म्हणूनच दररोज अधिक व्यापार करण्यास तुमच्या मित्राला मदत करा आणि तुम्ही दररोज अधिक कमिशन कमवाल!

(संदर्भ कार्यक्रमाचे नियम भविष्यात समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो.)

माझा संदर्भ कोड वपरून एका मित्राला वझिरएक्सचा संदर्भ कशा प्रकारे देऊ शकतो?

एकदा तुम्ही साइन-अप केले जी, संदर्भ स्क्रीनवर जाऊन तुमची अद्वितीय रेफरल/आमंत्रण लिंकचा तुम्हाला अॅक्सेस मिळू शकतो. तुमची लिंक कॉपी करून आणि प्रत्येक जागी शेअर करून किंवा टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या शेअरिंग पर्यायांपैकी एक वापरून तुमची संदर्भ/आमंत्रण लिंक शेअर करू शकता.

या लिंकवर तुमचा मित्र क्लिक करतो आणि वेबमधून किंवा ॲप साइन अप दरम्यान संदर्भ कोड प्रविष्ट करून साइन अप करतो तेव्हा तो संदर्भ दिल्याबद्दल तुम्ही व्यापार कमिशन व डब्ल्यूआरएक्स कॉइन कमावता.

माझ्या खात्यावर ते कमिशन केव्हा जमा होईल?

दिवसात कमावलेले सर्व कमिशन दर 24 तासात एकदा तुमच्या खात्यात जमा केले जाते. साधारणत: सकाळी लवकर.

साइनिंग अपच्या 30 दिवसांच्या आत तुम्ही व तुमच्या मित्रांनी 100 यूएसडीटी इतका व्यापार पूर्ण केल्याबरोबर तुमच्या खात्यात डब्ल्युआरएक्स कॉइन जमा केली जातात.

माझे व मी संदर्भ दिलेल्या मित्रांच्या कमिशनचा मी कशा प्रकारे माग ठेवू शकतो?

तुम्ही संदर्भ स्क्रीनवर जाता तेव्हा तुम्ही खालील पाहू शकता-

 • संदर्भ दिलेले एकूण मित्र – तुमच्या संदर्भ लिंकवर क्लिक आणि वझिरएक्सवर यशस्वीपणे साइन अप केलेल्या मित्रांची एकूण संख्या.
 • कमावलेले एकूण कमिशन – तुमच्या सर्व मित्रांच्या व्यापारातून तुम्ही कमावलेले एकूण कमिशन. कमावलेल्या क्रिप्टो संदर्भाची नवीनतम भारतीय रुपयातील मूल्याची गणना करून हे मूल्य भारतीय रुपयात व्यक्त केले जाते.
 • तुमच्या कमिशनचा दर तुम्ही कमिशन ज्या दराने कमवाल तो हा आहे.
 • कमिशन इतिहास – तुम्ही अलिकडे कमावलेल्या कमिशनची ही यादी आहे.
 • संदर्भ दिलेले मित्र तुमची संदर्भ लिंक वापरलेले आणि यशस्वीपणे साइन अप केलेल्या मित्रांची ही यादी आहे.

सुरक्षिततेच्या कारणासाठी, तुमच्या मित्रांनी वापरलेल्या संदर्भ लिंकमधील वैयक्तिकरित्या ओळखता येणारे तपशील आम्ही शेअर करणार नाहीे.

अधिक बक्षिसे मिळवण्यासाठी आम्हाला मदत करू शकणाऱ्या काही टिपा तुमच्याकडे आहेत का?

 1. शक्य तितक्या जास्त मित्रांशी तुमची आमंत्रण लिंक शेअर करा. जितक्या अधिक मित्रांशी तुम्ही ती शेअर कराल तितके अधिक जण साइन अप करण्याची शक्यता वाढेल. तुमची आमंत्रण लिंक शेअर करण्यासाठी सोशल मीडिया, चॅट आणि ईमेल वापरा.
 2. क्रिप्टोबद्दल आणि वझिरएक्ससारख्या एक्स्चेंजवर त्यांनी का साइन अप केले पाहिजे याबद्दल तुमच्या मित्रांना उत्साहित करा.
 3. थेट साइन अप करण्याऐवजी तुमच्या आमंत्रण लिंकद्वारा साइन अप करण्याच्या फायद्यांबद्दल तुमच्या मित्रांना कळू द्या.
 4. त्यांनी साइन अप केल्यानंतर त्यांची स्वत:ची संदर्भ लिंक वापरण्यास तुमच्या मित्रांना प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल. 
 5. प्रत्येक व्यापाराबरोबर तुम्ही अधिक कमावण्यासाठी वझिरएक्सवर अधिक व्यापार करण्यासाठी तुमच्या मित्रांच्या मागे लागा!

मी एका मित्राचा संदर्भ दिला परंतु तो/ती बक्षिसासाठी अद्याप पात्र झाला नाही.

तुम्ही एका मित्राचा संदर्भ यशस्वीपणे दिला असे तुम्हाला वाटले आणि तो संदर्भ विचारात घेतला गेला नाही, याची काही कारणे आहेत.

 • तुमच्या मित्राने तुमच्या संदर्भ लिंकवर क्लिक केले परंतु संदर्भ कोड न वापरता ॲपद्वारे साइन अप केले.
 • तुमच्या मित्राने तुमच्या संदर्भ लिंकवर क्लिक केले नाही आणि त्याऐवजी वझिरएक्सवर थेट साइन अप केले.
 • तुमच्या मित्राने अन्य संदर्भ लिंकवर क्लिक केले आणि ती लिंक वापरून साइन अप केले.
 • तुमच्या मित्राची केवायसी अजूनही सत्यापित होत आहे किंवा स्वीकार करण्यात आलेली नाही.
 • वझिरएक्सवर त्याचा पहिला यशस्वी व्यवहार तुमच्या मित्राने पूर्ण केलेला नाही. एक व्यवहार यशस्वी होण्यासाठी, साइन अपच्या 30 दिवसांच्या आत खरेदी किंवा विक्री पूर्ण झाली पाहिजे.
 • तुमच्या मित्राने खालील नियमांचे पालन केले नाही

लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे

तुम्ही वझिरएक्स संदर्भ कार्यक्रमात भाग घेता तेव्हा खालील गोष्टी कृपया लक्षात ठेवा. संपूर्ण समुदायासाठी हा कार्यक्रम रास्त ठेव्ण्यात हे साधे परंतु महत्त्वाचे नियम आम्हाला मदत करतात.

 • तुमच्या संदर्भ लिंक तुमच्या मित्रांशी शेअर करताना बक्षिसांबद्दल चुकीची माहिती देऊ नका.
 • आम्ही फसव्या किंवा नकली खात्यांच्या निरंतर शोधात असतो. आम्हाला काही तरी चुकीचे वाटले तर संदर्भ कार्यक्रमाचा भाग बनण्यापासून मी त्या खात्यांना अपात्र ठरवतो आणि त्यांच्या खात्यात त्याआधी जमा झालेली सर्व बक्षिसे परत काढून घेतो.

टीप: आम्ही या कार्यक्रमाचे संचलन विश्वास ठेऊन करत असलो तरीदेखील, कोणतीही पूर्वसूचना न देता संदर्भ कार्यक्रमात कोणतेही बदल करण्याचा हक्क वझिरएक्स राखून ठेवत आहे. बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थिती, सुरक्षितता किंवा धोकेबाजीची जोखिम किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आम्ही असे बदल करतो. बक्षिस मिळवण्याच्या पात्रतेबद्दल वझिरएक्स निर्णय घेईल आणि तो अंतिम व बाध्य असेल. संदर्भ कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही वरील स्वीकार करता.

संदर्भ कार्यक्रमाचा दुरुपयोग करतांना तुम्हाला कोणीही आढळले तर थेट आमच्याशी संपर्क करून तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही त्यात लक्ष घालून त्याचे निराकरण करयासाठी आवश्यक पाऊले उचलू.

आमच्याशी Twitter(@wazirxindia) वर संपर्क करा आणि नवीनतम अद्यतने आणि वझिरएक्स संदर्भात घोषणांकरिता वझिरएक्स टेलिग्राम चॅनेल (https://t.me/wazirx) मध्ये सामिल व्हा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply