Skip to main content

आमच्या 4थ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये स्वागत आहे – आमच्या मर्च स्टोअरवर 50% पर्यंत सूट (Welcome to our 4th Birthday party – Up to 50% off on our Merch Store)

By मार्च 4, 2022मार्च 9th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

8 मार्च 2022 रोजी वझिरएक्सचार वर्षांचा होत आहे! 2018 पासून आम्ही खूप पुढे आलो आहोत आणि आम्हाला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला भारतातील नंबर वन क्रिप्टो एक्सचेंज बनविल्याबद्दल आपले आभार मानू इच्छितो.

Get WazirX News First

* indicates required

आपला पाठिंब्याची पावती देण्यासाठी आणि हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, येथे एक ऑफर आहे जी आपण चुकवू शकत नाही!

तुम्हाला माहितीच आहे की, आमचा खास मर्च आता रेडवूल्फ वर येथे उपलब्ध आहे, आणि आमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी; आम्ही आमच्या सर्व उत्पादनांवर सूट देत आहोत. 

WAZIRXBDAY‘हा कोड वापरा आणि किमान ₹900 च्या खरेदीवर ठोक ₹450 ची सूट मिळवा.

आमच्यामर्चस्टोअरलायेथेभेटद्या

अटीवशर्ती

  • ही ऑफर फक्त 7 मार्च ते 13 मार्च 2022 दरम्यान वैध आहे.
  • प्रत्येक वापरकर्ता फक्त एकदाच कूपनवर दावा करू शकतो.
  • कार्टचे किमान मूल्य ₹900 असणे आवश्यक आहे.
  • जास्तीत जास्त सूट ₹450 असेल.
  • हे कूपन फक्त पहिल्या 500 वापरकर्त्यांद्वारेच रिडीम केले जाऊ शकते.

तेच नाही! तुम्ही तुमचा फोटो Instagram आणि/किंवा Twitter वर (31 मार्च 2022 पूर्वी) मर्चसह #IndiaWantsCryptoMerch सोबत शेअर करू शकता आणि तीन भाग्यवान विजेत्यांना ₹1000 किमतीचा माल मोफत जिंकण्याची संधी आहे!

ही मर्यादित कालावधीची ऑफर असल्याने, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तुमच्या भरघोस पाठिंब्याची वाट पाहत आहोत. खालील कमेंट्सद्वारे आम्हाला तुमच्या आवडत्या मर्चबद्दल कळवा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply