Skip to main content

WazirX अकाऊंट कसे उघडायचे? (How to open an account on WazirX?)

By एप्रिल 26, 2022मे 26th, 20222 minute read
WazirX

प्रिय मित्रांनो!

तुमच्या क्रिप्टो प्रवासाचा एक भाग बनण्यात आम्हाला आनंद होत आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर वझिरएक्स मधील आम्ही सर्वाजण तुमच्या सेवेसाठी हजर आहोत याची खात्री बाळगा. आमच्या मार्गदर्शिका वाचल्यानंतर तुम्हाला काही चिंता असतील तर तुम्ही आमच्याशी कधीही  येथे संपर्क साधू शकता.

वझिरएक्स मार्गदर्शिका

वझिरएक्स वर खाते उघडणे

वझिरएक्स बरोबरच्या क्रिप्टो प्रवासाच्या दिशेने तुम्ही टाकलेले हे पहिले पाऊल आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर किंवा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला प्रथम  साइन अप  करावे लागेल. सुरुवात कशी करायची ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ या:

पायरी 1: 

Get WazirX News First

* indicates required

ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा वेबसाईट उघडा.

मोबाईल ॲप्लिकेशनवर होमस्क्रीन:

Graphical user interface, applicationDescription automatically generated

वेबवर होमस्क्रीन:

Graphical user interfaceDescription automatically generated

पायरी 2: 

मोबाईल:  होमस्क्रीनवर गेट स्टार्ट/ सुरू करा वर क्लिक करा.

A screenshot of a computer screenDescription automatically generated with medium confidence

ॲप्लिकेशनवर वरच्या डाव्या कोपऱ्यातील “सेटिंग्ज”वर क्लिक करा.

Graphical user interface, applicationDescription automatically generated

वेब: साइन अप नाऊ/ आता साइन अप करा वर क्लिक करा.

Graphical user interfaceDescription automatically generated

पायरी 3: 

मोबाईल: 

 1. तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि एक पासवर्ड निवडा. 
 2. तुमच्याकडे असल्यास रेफरल कोड प्रविष्ट करा.
 3. साइन अप वर क्लिक करा.

कृपा करून नोंद घ्या:  “साइन अप” वर क्लिक करण्याआधी सेवेच्या अटी जरूर वाचा (खाली उल्लेख केलेल्या)) . साइनअप करून तुम्ही आमच्या सेवेच्या अटींशी सहमती दर्शवता. 

Graphical user interface, applicationDescription automatically generated

वेब:

पायरी 4: 

 1.  खाते पडताळणी प्राक्रियेसाठी पुढे जा.
Graphical user interface, application, TeamsDescription automatically generated
 • पडताळणी ईमेल: 
 1. पडताळणी ईमेलसाठी तुमचा इनबॉक्स तपासा.
 2. व्हेरिफाय ईमेल बटनावर क्लिक करा किंवा मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • टू फॅक्टर ऑथेंटिकेशन- द्वि घटकीय अधिकृतीकरण
 1. तुमच्या पसंतीचा सुरक्षेचा प्रकार निवडा.
 2. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्याकडे तीन पर्याय आहेत:
  1. ऑथेंटिकेटर ॲप (अत्यंत सुरक्षित:शिफारस केलेले)
  2. मोबाईल एसएमएस (माफक प्रमाणात सुरक्षित)
  3. काहीही नाही (सुरक्षित नसलेले)

मोबाईल:

Graphical user interface, applicationDescription automatically generated

वेब: 

Graphical user interface, applicationDescription automatically generated
 • ऑथेंटिकेटर ॲप
 1. दिलेला कोड स्कॅन करण्यासाठी गुगल ऑथेंटिकेटर किंवा ऑथी डाउनलोड करा. 
 2. कोड स्कॅन करा. 
 3. नेक्स्टवर क्लिक करा.

मोबाईल

Graphical user interface, applicationDescription automatically generated

वेबसाईट

 1. गुगल ऑथेंटिकेटर किंवा ऑथी एका मोबाईल डिव्हाईसवर डाउनलोड करा.
 2. ऑथेंटिकेटर ॲप्लिकेशन वापरून दिलेला कोड स्कॅन करा. 
 • मोबाईल एसएमएस
 1. तुमचा दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा.
Graphical user interface, application, WordDescription automatically generated
 1. सेंड ओटीपीवर क्लिक करा.
 2. मिळालेला ओटीपी प्रविष्ट करा.
A picture containing applicationDescription automatically generated
 1. ईमेलद्वारे पाठवलेली विनंती मंजूर करा
Graphical user interface, text, applicationDescription automatically generated
Graphical user interface, text, applicationDescription automatically generated
 • काहीही नाही: हा पर्याय वापरकर्त्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय पुढे चालू ठेवणे शक्य करतो.

आणि मग तुमचे काम झाले आहे. तुमचे वझिरएक्स खाते यशस्वीरीत्या तयार झाले आहे. ह्यापुढची पायरी केवायसी प्रक्रियेसह पुढे जाणे आहे आणि त्यानंतर तुमची काम करण्यास आणि व्यापार करण्यास तयारी झालेली असेल. केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी हे समजण्यासाठी तुम्ही आमच्या पुढील मार्गदर्शिका पहा. 

व्यापाराचा आनंद घ्या!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply